जीवन फार सुंदर आहे
वेळ खराब आली की लगेच घाबरून जाता तुम्ही आरबळता आत्महत्या करण्यासारखे विचार येतात पण का त्या मुळे तुमची सर्वात शेवटी इच्छा हीच होते का मला सांगा आपल्याला भूक लागल्यावर आपण जेवत नाहीत का सांगा जर आपल्याला जेवण बनवता येत नाही तरी आपण काही तरी बनऊन खातो पण उपाशी राहत नाही व मग एखादी गोष्ट मिळाली नाही की लगेच आपण आत्महत्या सारख्या घाणेरड्या गोष्टी कडे का लक्ष लावतो त्या वर मात करा व आनंदी जगा
|