Parliament
Posted: Saturday, 15th February, 2025
जीवन फार सुंदर आहे
वेळ खराब आली की लगेच घाबरून जाता तुम्ही आरबळता आत्महत्या करण्यासारखे विचार येतात पण का त्या मुळे तुमची सर्वात शेवटी इच्छा हीच होते का मला सांगा आपल्याला भूक लागल्यावर आपण जेवत नाहीत का सांगा जर आपल्याला जेवण बनवता येत नाही तरी आपण काही तरी बनऊन खातो पण उपाशी राहत नाही व मग एखादी गोष्ट मिळाली नाही की लगेच आपण आत्महत्या सारख्या घाणेरड्या गोष्टी कडे का लक्ष लावतो त्या वर मात करा व आनंदी जगा
Posted: Wednesday, 10th May, 2023
आपण कोणालाही सरळ सरळ जीवन जगत असताना दुःख देऊ शकत नाही कोणाचे वाईट पाहू शकत नाही परंतु आपल्या सरळ जीवन जगण्याचा मर्यादित राखलेल्या सर्व जबाबदाऱ्या